{
  "village_code": "27350080030",
  "village_name": "कवलापुर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 28571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:35:30Z",
  "surveys": [
    "2382"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखरेदी -\nलिहुन देणार:- शंकर दादू मांग ए.कु.मँ\nयांचे मौजे-कवलापूर ता.मिरज येथील गट/सर्व्हे क्रमांक 2382, मधील क्षेत्र 0.0099 हे.आर.चौ.मी क्षेत्र ( सदरचे क्षेत्र हे दस्त नं.753/1994 दि.08-02-1994 मध्ये नमूद आणेवारी 1 आणे 7 पै नुसार आहे ) पैकी सामाईकातील अविभक्त संपूर्ण हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.0099 हे.आर.चौ.मी क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार : खंडू दादू मोहिते यांना दुय्यम निंबधक मिरज 1, जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 753/1994 दि.08-02-1994 प्रमाणे खरेदी दिलेली आहे. सदर खरेदी साठी नगररचना विभाग सांगली यांचेकडील झोन दाखला जा.क्र.:-झोन दाखला/ससंसां/3853 दि.01-07-2026 सोबत जोडलेला आहे. सबब महाराष्ट्र शासनाचे दि.4/11/2025 चे नवीन शासन निर्णया नुसार खरेदी देणार यांचे नाव कमी करून खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेस नोंद ता.म.",
  "talathi": "सोनवणे कल्याण दशरथ"
}
