{
  "village_code": "27350080030",
  "village_name": "कवलापुर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 28581,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:42:15Z",
  "surveys": [
    "1013"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :04/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026श्री./श्रीमती निवृत्ती आनंदा पाटील यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 1013 वरील खातेदार कै. यशोदा आनंदा पाटील हे/ह्या दिनांक 18/12/2012 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #\n1) निवृत्ती आनंदा पाटील , नाते : मुलगा, वय :83, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 3088 प्रमाणे नावे दाखल केली असे. अर्जदार यांनी वारसा अर्जासोबत त्यांचे वडील आनंदा दत्तू पाटील हे ह्यात असताना अनोंदणीकृत नोटरी मृत्यूपत्र दि.२०-११-१९९५ सादर केले आहे. तसेच अर्जदार यांची बहिण पार्वती विष्णू शिंदे ह्याही दि.२३-११-२०१० रोजी मयत झालेल्या आहेत. त्यांना कोणतेही अपत्य नसलेबाबत प्रतिज्ञापत्र मध्ये उल्लेख केलेला आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे व मृत्युपत्र मधील मजकूर नुसार तसेच सदरची वारसा नोंद ही स्थानिक चौकशी तसेच अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रा आधारे केली असून सदर वारसा व्यतिरिक्त अन्य कुणी वारस असतील तर त्यांचा हक्क अबाधित ठेवून , कोणत्याही न्यायालयात फेरफार मधील नमूद गट नंबर बाबत दावा असलेस सदर न्यायालयाच्या निर्णयाचे अधीन राहून सदर नोंद करणेत येत आहे.",
  "talathi": "सोनवणे कल्याण दशरथ"
}
