{
  "village_code": "27350080031",
  "village_name": "कानडवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3669,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:39:15Z",
  "surveys": [
    "32/ब/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.विद्यमान चेअरमनसो, दि.विटा मर्चटस को.ऑपरेटिव्ह बँक लि.विटा शाखा कुपवाड ता.मिरज जि.सांगली चे शाखाधिकारी श्री अविनाश बापूसो देसाई\nगहाणखत लिहुन देणार : प्रदिप भरमु कोरे रा. कानडवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5733-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/ब/8 क्षेत्र 1.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप भरमु कोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी यशवंत पाटील"
}
