{
  "village_code": "27350080032",
  "village_name": "सावळी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15236,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:52:36Z",
  "surveys": [
    "174/175/1/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन को-ऑप बँक लि., सांगली शाखा विश्रामबाग, सांगली तर्फे शाखाधिकारी- भालचंद्र गोपाळ बक्षी (लिहुन घेणार)\nगहाणखत लिहुन देणार : रणजीत बाळकृष्ण सराफदार रा. सावळी यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9556-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1562000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174/175/1/6 क्षेत्र 2.9410 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजीत बाळकृष्ण सराफदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1562000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरणजीत बाळकृष्ण सराफदार प्रो.प्रा.एल.एन. कार्पोरेशन (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "उज्वला प्रकाश कुंभार"
}
