{
  "village_code": "27350080032",
  "village_name": "सावळी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15240,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:52:36Z",
  "surveys": [
    "225/44"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार/लिहून घेणार - श्री सिध्दीविनायक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली\nगहाणखत लिहुन देणार : नारायण भिमराव खोत रा. सावळी यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 6077-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 225/44 क्षेत्र 2.3120 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण भिमराव खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - मनिषा विठ्ठल कदम (खाता क्रमांक :- 48392) ,\nकर्जदार - विठ्ठल बजरंग कदम (खाता क्रमांक :- 48392) ,",
  "talathi": "उज्वला प्रकाश कुंभार"
}
