{
  "village_code": "27350080033",
  "village_name": "तानंग",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:50:03Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : बापुसाहेब येसुगडे संग्राम प्रा.बि.शेती सह पतसंस्था, मर्या पलूस शाखा सांगली\nलिहुन देणार :कर्जदार- स्वप्नील पंडीत जाधव सहकर्जदार - मालन पंडीत जाधव रा. यांनी बापुसाहेब येसुगडे संग्राम प्रा.बि.शेती सह पतसंस्था, मर्या पलूस शाखा सांगली\nयाच्या इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 0.01 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SUDHAKAR KRISHNA KUNAKE"
}
