{
  "village_code": "27350080033",
  "village_name": "तानंग",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11470,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:50:03Z",
  "surveys": [
    "65/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुंबई शाखा सांगली तर्फे अधिकृत इसम सुशांत बाळू शिवणे\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र भाऊसाहेब पाडळे ,विमल भाऊसो पाडळे ,संजय भाऊसो पाडळे रा. तानंग यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 6170-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/ब क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र भाऊसाहेब पाडळे ,विमल भाऊसो पाडळे ,संजय भाऊसो पाडळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसाक्षी राजेंद्र पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,\nसुनिता राजेंद्र पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,\nअश्विनी विजय पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,\nसुप्रिया संजय पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,\nअर्चना संजय पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,\nशुभम राजेंद्र पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,",
  "talathi": "SUDHAKAR KRISHNA KUNAKE"
}
