{
  "village_code": "27350080035",
  "village_name": "सिध्देवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:54:09Z",
  "surveys": [
    "811"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nहिब्बानामा (तोंडी बक्षीसाचा लेख) हिब्बानामा लिहून घेणार :- आयेशा मुजीर जांभळीकर यांसी मौजे सिद्धेवाडी येथील जमीन गट नंबर 811 याचे एकूण क्षेत्र 5 हे.60 आर पो.ख.0.22 आर आकार 4रु 37 पै.या पैकी देणारे यांचे खाते क्रमांक 974 मधील खातेदार जहांगीर आब्बास जांभळीकर यांचे सामाईक हिस्से मधील जमीन क्षेत्र 73.34 हे.आर आकार 0.57 पै मधील त्यांचे हिस्सेची 1/2 जमीन हिब्बानामा लिहून देणार यांनी दोन पंचासमक्ष मुस्लीम कायद्या प्रमाणे दि.21/5/2026 रोजी दिलेने नोटरी हिब्बानामा क्रमांक 9055 दि.21/5/2026 रोजीच्या हिब्बानामा व प्रतिज्ञालेख अर्ज या वरून नोंद केली असे.",
  "talathi": "मिनाक्षी मोहन शिंदे"
}
