{
  "village_code": "27350080036",
  "village_name": "मालगाव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 31619,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:59Z",
  "surveys": [
    "104",
    "105"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्व.के.सी.वग्याणी लोकमान्य नागरी सह.पतसंस्था मर्या. आष्टा शाखा- मालगांव\nगहाणखत लिहुन देणार : सुलोचना रावसाहेब गतारे रा. मालगाव यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5777-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104, 105 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुलोचना रावसाहेब गतारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Sanjay Shivaji Kore"
}
