{
  "village_code": "27350080036",
  "village_name": "मालगाव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 31622,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:59Z",
  "surveys": [
    "1147"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विश्वास नागरी सहकारी पत संस्था मर्या मिरज\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र सहदेव माळी रा. मालगाव यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5841-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1147 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र सहदेव माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Sanjay Shivaji Kore"
}
