{
  "village_code": "27350080037",
  "village_name": "गुंडेवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5212,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:47:12Z",
  "surveys": [
    "456"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र.एस.14/216816/अ.क्र.458/ल.6 आदेश दिनांक : 15/12/1992 लक्ष्मी मुक्ती योजनेतून आनंदराव शामराव कटारे यांनी दिले अर्जानुसार मौजे गुंडेवाडी येथील खातेदार आनंदराव शामराव कटारे यांचे नावे जमीन ग.न.456 हा असून सह हिस्सेदार म्हणून महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्र.एस.14/216816/अ.क्र.458/ल.6 दि.15/12/1992 च्या परिपत्रकाप्रमाणे सौ. संगीता आनंदराव कटारे यांची सह हिस्सेदार म्हणून नाव दाखल असे.अर्ज, प्रतिज्ञापत्र दिले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "संजय बाबासाहेब खरात"
}
