{
  "village_code": "27350080038",
  "village_name": "खंडेराजुरी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13699,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:44:12Z",
  "surveys": [
    "115/1",
    "244",
    "274",
    "329",
    "95"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक शाखा- खंडेराजुरी\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल सुकुमार माणगांवकर रा. खंडेराजुरी यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5161-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/1, 244, 274, 329, 95 क्षेत्र 0.7442 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल सुकुमार माणगांवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिनकुमार रघुनाथ पाटील"
}
