{
  "village_code": "27350080038",
  "village_name": "खंडेराजुरी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13712,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:44:12Z",
  "surveys": [
    "482"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकती मधील खातेदार नामदेव सखाराम बाबर व दादासो सखाराम बाबर यांनी श्री ब्रम्हनाथ सर्व सेवा सहकारी सोसायटी खंडेराजुरी यांचे कडून फेरफार क्रमांक 47 66 व दादासो सखाराम बाबर यांनी फेरफार क्रमांक 55 54 वर्दी रिपोर्ट कर्ज घेतल्याने कब्जेदार सदरी ब्रम्हनाथ सोसायटी व इतर हक्कात खातेदारांचे नाव दाखल झाले होते. परंतु सदर रक्कम परतफेड केल्याने कब्जेदार सदरी सोसायटीचे नाव कमी करून खातेदारांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे. फेरफार व अर्ज सोस्याती पत्र फायलीस दाखल असे",
  "talathi": "सचिनकुमार रघुनाथ पाटील"
}
