{
  "village_code": "27350080038",
  "village_name": "खंडेराजुरी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13731,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:44:12Z",
  "surveys": [
    "750/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026/\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासनाच्या क्र. एस -14/2161816/पू. क्र. 458/ल6\nआदेश दिनांक : 08/09/1992\nलक्ष्मी मुक्ती योजना- बाजूस दाखल केलेली जमिनीचे खातेदार श्री सुरेश बापुसो पाटील यांनी प्रस्तुत जमिनीस सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी सौ. संध्या सुरेश पाटील यांचे नाव वरील आदेशाने नोंद करण्यात यावी म्हणून दिनांक16/0०९/२०२६ रोजी अ/र्ज दाखल केला आहे. सदर जमिनीस सातबाराचे कब्जेदार सदरी सौ.संध्या सुरेश पाटील यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल केले असे. वर्दी अर्ज,प्रतिज्ञापत्र,आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिनकुमार रघुनाथ पाटील"
}
