{
  "village_code": "27350080038",
  "village_name": "खंडेराजुरी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:44:12Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : दि तासगाव अर्बन को ऑफ बँक ली , मिरज 3 (कुपवाड)\nलिहून देणार : हणमंत संभाजी बाबर रा. खंडेराजुरी यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 2997 दिनांक 30/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि तासगाव अर्बन को ऑफ बँक ली यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिनकुमार रघुनाथ पाटील"
}
