{
  "village_code": "27350080038",
  "village_name": "खंडेराजुरी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:44:12Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमा.वसुली अधिकारी दि तासगाव अर्बन को-ऑफ बँक ली तासगाव यांचे कडून घेतलेले कर्जाचे पूर्ण रक्कम परतफेड केलेने वसुलीपोटी मिळालेल्या दाखल्याच्या वसुली कामी महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखला मिळाला असून सदर वसुली दाखल्याची अंमलबजावणी करणे कामी गट क्रमांक 77 क्षेत्र 0.7597 मध्ये कब्जेदार सादरी मालकी असलेले दि तासगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि तासगाव या बँकेचे नाव कमी करून कर्जदार सावंता बाबू गवळी राहणार खंडेराजुरी यांचे नाव कब्जेदार सदरी आदेशानुसार दाखल करण्यात आले वसुली अधिकारी यांच्याकडील आदेश फाकडीलयलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिनकुमार रघुनाथ पाटील"
}
