{
  "village_code": "27350080038",
  "village_name": "खंडेराजुरी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13743,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:44:12Z",
  "surveys": [
    "724",
    "725",
    "726",
    "729",
    "732",
    "733",
    "734",
    "735"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.म.ज.म.अ१९६६ -143/एस आर /४५/२०२४\nआदेश दिनांक : 16/07/2026\nमा. तहसीलदार मिरज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र म ज म अ 1966,/143/एस आर45/2024 दिनांक 16/0 7/ 2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 43 नुसार अर्जदार केशव सहदेव पाटील वगैरे 6 व जबाबदार बापूसो देवाप्पा शिंगारे वगैरे 50 यांच्यात सुनावणी होऊन अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे असा आदेश झाल्याने खंडेराजुरी येथील गट नंबर 724 725 726 729 732 733 734 व 735 या पश्चिमेकडील बाजूने खंडेराजुरी सिद्धेवाडी रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूनी सहा फूट असा एकूण 12 फूट रुंदीचा रस्ता मंजूर करण्यात येत आहे.असा आदेश झालेने सातबारा इतर हक्कात नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिनकुमार रघुनाथ पाटील"
}
