{
  "village_code": "27350080041",
  "village_name": "कदमवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:49:35Z",
  "surveys": [
    "254/1/2",
    "268",
    "301"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा\nमहादेव राजाराम कोरे यांचे कदमवाडी येथील गट नं. 95/1/2,268,301 सदर गटावरती विशेष वसुली अधिकारी स्वा.से.कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑप.बँक लि. कुरुंदवाड यांचेकडील जा.क्र. 2020/2026 दि. 13/02/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला क्र.नं.101/223/2025 दिनांक 02/09/2025 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु.7,24,203/- इतक्या रकमेची परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी स्वा.से.कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑप.बँक लि. कुरुंदवाड यांचेकडील यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – महादेव राजाराम कोरे यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात र.रु. 7,24,203/- च्या जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.",
  "talathi": "सचिन सुधाकर कणसे"
}
