{
  "village_code": "27350080042",
  "village_name": "बेळंकी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:08:35Z",
  "surveys": [
    "915"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : सांगली अर्बन को-ऑप बँक सांगली लि.शाखाधिकारी भालचंद्र गोपाळ बक्षी शाखा मिरज\nलिहून घेणार : कमल काकासाहेब इंगवले\nगट नंबर/ सर्वे नंबर 915 वरील सांगली अर्बन को-ऑप बँक सांगली लि. यांचेकडून दिनांक 14/08/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 11000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक /यांचेकडील स न ग दस्त क्र.2674 /2021 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सुधाकर कणसे"
}
