{
  "village_code": "27350080042",
  "village_name": "बेळंकी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:08:35Z",
  "surveys": [
    "699/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा\n1)श्रीमंत लक्ष्मण शिरदवाडे 2)अनिता हणमंत शिरदवाडे 3)हणमंत लक्ष्मण शिरदवाडे 4)भारत कृष्णा मनोकर 5)परशुराम रामु शिरदवाडे 6)संदीप शिवाजी शिरदवाडे यांचे बेळंकी येथील गट नं. 699/2 सदर गटावरती विशेष वसुली अधिकारी नांदणी सह.बँक लि.नांदणी ता.शिरोळ जि.कोल्हापूर यांचेकडील जा.क्र.417/RO/जप्ती आदेश/सन-2026-2027 दि. 11/08/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला क्र.नं.101/1771/25-26 दिनांक 18/09/2025 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु.2042741.72/-/-+हुकुमनाम्याप्रमाणे होणारे व्याज+खर्च इतक्या रकमेची परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी नांदणी सह.बँक लि.नांदणी ता.शिरोळ जि.कोल्हापूर यांचेकडील यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – संदीप शिवाजी शिरदवाडे यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात र.रु. 264653/- च्या जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.",
  "talathi": "सचिन सुधाकर कणसे"
}
