{
  "village_code": "27350080042",
  "village_name": "बेळंकी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:08:35Z",
  "surveys": [
    "843"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा\nमल्लीकार्जुन सुरेश पाटील यांचे बेळंकी येथील गट नं. 843 सदर गटावरती विशेष वसुली अधिकारी श्री महालक्ष्मी नागरी सह.पतसंस्था लि.देशिंग ता.कवठेमहांकाळ जि. सांगली यांचेकडील जा.क्र. एस.आर.ओ./26/2026 दि. 05/08/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला क्र.नं.288/25-26 दिनांक 26/08/2025 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु.264653/- इतक्या रकमेची परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी श्री महालक्ष्मी नागरी सह.पतसंस्था लि.देशिंग ता.कवठेमहांकाळ जि. सांगली यांचेकडील यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – राहुल चंद्रशेखर कुलकर्णी यांचे जामीनदार - मल्लीकार्जुन सुरेश पाटील यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात र.रु. 264653/- च्या जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.",
  "talathi": "सचिन सुधाकर कणसे"
}
