{
  "village_code": "27350080042",
  "village_name": "बेळंकी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:08:35Z",
  "surveys": [
    "610"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : एल के पी मल्टीस्टेट क्रे सोसा लि.सोलापूर शाखा सलगरे ,\nलिहून देणार : रंजना दिनकर गायकवाड रा. बेळंकी यांनी रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 610 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एल के पी मल्टीस्टेट क्रे सोसा लि.सोलापूर शाखा सलगरे यांचेकडील पत्र क्रमांक 2910/026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/-चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सुधाकर कणसे"
}
