{
  "village_code": "27350080042",
  "village_name": "बेळंकी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11483,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने पुनर्वसन शेरा कमी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:55:20Z",
  "surveys": [
    "796"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:- आदेशाने पुनर्वसन शेरा कमी\nमा. तहसिलदारसो मिरज यांचेकडील पत्र क्र.जमीन कावि/1005/2026 दिनांक 15/10/2026 चे पत्राप्रमाणे तसेच मा.अपर जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील पत्र क्र.पुनर्वसन/आरआर-2/1/33/26 दिनांक 26/02/2026 रोजीच्या पत्राअन्वये बेळंकी येथील गट नं.796 वरील इतर अधिकारातील पुनर्वसनासाठी राखीव असे शेरे कमी करण्यासंदर्भात पत्र मिळालेने 7/12 वरील फे.नं. 10890 ने दाखल असलेला अतिरिक्त राखीव क्षेत्र 1 हेक्टर, 2 हेक्टर 81 आर संपादनासाठी स्लॅब पात्र हा शेरा कमी केला. पत्रावरुन नोंद केली. पत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिन सुधाकर कणसे"
}
