{
  "village_code": "27350080043",
  "village_name": "सलगरे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:44:20Z",
  "surveys": [
    "552"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली\nलिहून घेणार : सत्याप्पा बाळू चौगुले सह कर्जदार निगाप्पा बाळू चौगुले रा सलगरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 552 तपशिल : सत्याप्पा बाळू चौगुले निंगाप्पा बाळू चौगुले यांच्या हिस्सेवर कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह पत संस्था मर्या सांगली शा सलगरे यांच्या कडून र रु 1600000/- दि 29/3/2022 रोजी बोजा दाखल असे - 8361\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांचेकडील रिक्न्व्हेन्सडीड रजिस्टर दस्त क्र 3134/2026 दि.24/9/2026 व पत्र जावक क्र. 27/2026/27 दि.6/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "VIJAYA SURESH KAGUDE"
}
