{
  "village_code": "27350080043",
  "village_name": "सलगरे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10283,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:44:20Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या. चाबुकस्वारवाडी शाखा - सलगरे ता.मिरज, जि.सांगली\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश शिवाजी चाळके ,शंकर शिवाजी चाळके ,सुनिल शिवाजी चाळके रा. सलगरे यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5863-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश शिवाजी चाळके ,शंकर शिवाजी चाळके ,सुनिल शिवाजी चाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "VIJAYA SURESH KAGUDE"
}
