{
  "village_code": "27350080043",
  "village_name": "सलगरे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10284,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:44:20Z",
  "surveys": [
    "347",
    "581",
    "596"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नारायण खंडू पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नारायण खंडू हसबे पाटील ऐवजी नारायण खंडू पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मिरज यांच्याकडील आदेश क्रमांक क्रहनो/राजपत्र/एसआर/.87/2025 दि. 30/09/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/06/1997 मधील नोंदणी क्र.पी- ३१५८ अन्वये नारायण खंडू हसबे पाटील ऐवजी नारायण खंडू पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "VIJAYA SURESH KAGUDE"
}
