{
  "village_code": "27350080043",
  "village_name": "सलगरे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10285,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:44:20Z",
  "surveys": [
    "568"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी श्री महालक्ष्मी नागरी सह.पतसंस्था लि.देशिंग ता कवठेमहांकाळ\nआदेश क्रमांक : जा.नं./एस.आर.ओ./जप्ती सन/ 26-2027 व जावक क्र.66/2026\nआदेश दिनांक : 12/06/2026\nमा.विशेष वसुली अधिकारी श्री महालक्ष्मी नागरी सह.पतसंस्था लि.देशिंग ता कवठेमहांकाळ यांचेकडील आदेश क्रमांक जा.नं./एस.आर.ओ./जप्ती सन/ 26-2027 व जावक क्र.66/26 आदेश दिनांक 12/6 /2026 रोजीचे परिशिष्ठ 18 व वसुली दाखला यावरून मौजे सलगरे येथील गट क्र 568 क्षेत्र 39.50 आकार 0.12 रु.पै. या मधील खातेदार तुकाराम रामचंद्र लोहार (शिंदे ) हे मारुती तातोबा खोत यांचे जामीनदार असून यांचे जमिनीवर संपूर्ण हिस्सेवर संस्थेच्या नावाचा हुकुमनाम्याप्रमाणे र.रु.50537/इतक्या रकमेसाठी जप्ती आदेश बोजा व हस्तांतरण मनाई आदेश नोंद केली . अर्ज ,पत्र ,परिशिष्ठ १८ ,वसुली दाखला यावरून नोंद केली असे.अर्ज ,पत्र ,परिशिष्ठ १८ ,वसुली दाखला आर टी एस फा दाखल असे.",
  "talathi": "VIJAYA SURESH KAGUDE"
}
