{
  "village_code": "27350080044",
  "village_name": "चाबुकस्वारवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4649,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:47:30Z",
  "surveys": [
    "326"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वरद को ऑप क्रेडीट सोसायटी लि ईश्वरपूर तर्फे व्यवस्थापक जयदीप बाजीराव जाधव\nगहाणखत लिहुन देणार : रवींद्र मारुती खोत रा. चाबुकस्वारवाडी यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4809-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 326 क्षेत्र 0.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र मारुती खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "VIJAYA SURESH KAGUDE"
}
