{
  "village_code": "27350080045",
  "village_name": "जानराववाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:48:00Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : यशवंत सहकारी बँक लि.मिरज करिता विशेष वसुली अधिकारी महिबूब खतीब\nलिहून घेणार : मल्लाप्पा विठोबा वाघमारे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 294 तपशिल : मल्लाप्पा कडुन - यशवंत बँक लि.मिरज - 1142\nर.रु.50000/-दि.28/10/04 - 1142\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यशवंत सहकारी बँक लि.मिरज विशेष वसुली अधिकारी महिबूब खतीब यांचेकडील पत्र जा.क्र.87 दि.21/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आश्विनी आत्माराम माने"
}
