{
  "village_code": "27350080045",
  "village_name": "जानराववाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:48:00Z",
  "surveys": [
    "104/105/106/107/108/109",
    "237",
    "280",
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार : दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चाबुकस्वारवाडी शाखा-सलगरे तर्फे अधिकृत इसम अरुण बाबू वाघमारे\nलिहुन घेणार : आबासो विलास बिसुरे\nयांनी मौजे जानराववाडी येथील सर्व्हे क्रमांक 98 वर फेरफार क्रमांक 2860 ने घेतलेला बोजा प्रमाणे आबासो विलास बिसुरे यानी दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चाबुकस्वारवाडी शाखा-सलगरे यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.\nआणि सर्व्हे क्रमांक : 104/105/106/107/108/109 तपशिल : प्रमाणे आबासो विलास बिसुरे यानी दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चाबुकस्वारवाडी शाखा-सलगरे यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2860\nआणि सर्व्हे क्रमांक : 237 तपशिल : प्रमाणे आबासो विलास बिसुरे यानी दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चाबुकस्वारवाडी शाखा-सलगरे यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2860\nआणि सर्व्हे क्रमांक : 280 तपशिल : प्रमाणे आबासो विलास बिसुरे यानी दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चाबुकस्वारवाडी शाखा-सलगरे यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2860\nवरीलप्रमाणे कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु नि मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5968 दि.२७/१०/२०२६ आणि दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चाबुकस्वारवाडी शाखा-सलगरे यांचेकडील पत्र जा.क्र.१४३/२०२६ दि.२६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आश्विनी आत्माराम माने"
}
