{
  "village_code": "27350080046",
  "village_name": "संतोषवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:41:56Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी शाखा बेळंकी\nअजित महादेव शिंदे (कर्जदार ) यांनी रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन महादेव रामचंद्र शिंदे (जामीनदार ) यांच्या मौजे संतोषवाडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 276 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी शाखा बेळंकी यांचेकडील पत्र क्रमांक 25 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन महादेव रामचंद्र शिंदे यांच्या ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आश्विनी आत्माराम माने"
}
