{
  "village_code": "27350080046",
  "village_name": "संतोषवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4042,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:41:56Z",
  "surveys": [
    "409"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह.पत.मर्या.सांगली शाखा सलगरे\nलिहून घेणार : शिवाजी बापू जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 409 तपशिल : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह.पत.मर्या.सांगली शाखा सलगरे यांचा बोजा र.रु.99000/-(नव्याण्णव हजार रु.)दि.15/5/2025 शिवाजी जाधव यांच्या हिश्यावर - 3849\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह.पत.मर्या.सांगली शाखा सलगरे यांचेकडील पत्र जा.क्र.25/२०२६-२७ दि.15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आश्विनी आत्माराम माने"
}
