{
  "village_code": "27350080049",
  "village_name": "एरंडोली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 14208,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:31:35Z",
  "surveys": [
    "689",
    "789",
    "801"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : स्व.के.सी.वग्याणी लोकमान्य नागरी सह.पत संस्था मर्या. आष्टा शाखा- एरंडोली\nगहाणखत लिहुन देणार : अविनाश महादू रोडे रा. एरंडोली यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5633-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 689, 789, 801 क्षेत्र 0.5850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश महादू रोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार- आशिष अविनाश रोडे (खाता क्रमांक :- 190) ,",
  "talathi": "रोहित महावीर पाटील"
}
