{
  "village_code": "27350080049",
  "village_name": "एरंडोली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 14215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:31:35Z",
  "surveys": [
    "122",
    "204"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : स्व. के. सी वग्यानी लोकमान्य नागरी सहकारी पत मर्या आष्टा , पूर्वीचे नाव आष्टा लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा\nलिहून घेणार : चवगोंडा शिवराम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : प्रमाणे चवगोंडा शिवराम पाटील यानी आष्टा लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा तर्फे चेअरमन महावीर दादा आवटी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11631\nसर्व्हे क्रमांक : 204 तपशिल : प्रमाणे चवगोंडा शिवराम पाटील यानी आष्टा लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा तर्फे चेअरमन महावीर दादा आवटी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11631\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील रिकनव्हेन्स पत्र मरज 4592 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित महावीर पाटील"
}
