{
  "village_code": "27350080050",
  "village_name": "मल्लेवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7268,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:50Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.सांगली\nलिहून घेणार : जय हिंद मालगांव विकास सो. ली .मालगांव (सौ रंजना सुरेश पवार)\nयांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : रंजना यांचे हिस्सेवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.सांगली यांचा र रु 159563/- करिता जप्ती बोजा - 7059\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेलाजप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक यांचेकडील पत्र जा.क्र.60/107 दि.28/9/2026 रोजीचे जप्ती बोजा कमी करणेबाबत पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SONALI ANNAPPA KHOT"
}
