{
  "village_code": "27350080051",
  "village_name": "टाकळी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9073,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:48:12Z",
  "surveys": [
    "183/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. प्रेसिडेंटसोा लक्ष्मी नागरी सहकारी पत संस्था मर्या, सांगली\nगहाणखत लिहुन देणार : इंद्रायणी महेंद्र ठोमके रा. टाकळी यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5886-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंद्रायणी महेंद्र ठोमके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश उमाजी वाघमोडे"
}
