{
  "village_code": "27350080055",
  "village_name": "वडडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:30:26Z",
  "surveys": [
    "411"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा मार्केट यार्ड सांगली.\nलिहून घेणार : हेमंत लक्ष्मण पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 411 तपशिल : हेमंत - स्टेट बँक ऑफ इंडिया मार्केट यार्ड सांगली शाखा रु 300000/- दि 05/07/2019 - 9103\nहेमंत - भारतीय स्टेट बँक शा सांगली 07971 र रु 700000 दि 16/09/2019 - 9141\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा मार्केट यार्ड सांगली यांचेकडील दिनांक ०७/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण सुखदेव माळी"
}
