{
  "village_code": "27350080055",
  "village_name": "वडडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार जप्ती बोजा:",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:30:26Z",
  "surveys": [
    "338/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार जप्ती बोजा:\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्यादित, कोल्हापूर यांचेकडील प्राप्त आदेश जा.क्र. म.पतसंस्था -एस आर ओ -स्थावर जप्ती ३३०/२०२६-२७ दि. १४/१०/२०२६ हुकूमनामा क्र. १०१ वसुली अर्ज क्र. १३२०/२०२४. प्रमाणे रमेश भिमराव कांबळे यांचे नावे वड्डी येथील गट नं. ३३८/अ/१ च्या इतर अधिकारात जप्ती बोजा ची नोंद केली. कागदपत्रे फायालीस दाखल.",
  "talathi": "अरुण सुखदेव माळी"
}
