{
  "village_code": "27350080056",
  "village_name": "ढवळी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7139,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:49:36Z",
  "surveys": [
    "416",
    "438"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा गहाणखत\nफेरफाराचा दिनांक :- 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : मा.ढवळी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि. ढवळी तर्फे सचिव सचिन महावीर पाटील ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सांगली शाखा-ढवळी तर्फे फील्ड ऑफीस विवेकानंद चन्नाप्पा मगदूम\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश आण्णासो हारूगिरे ,शानाबाई आण्णासो हारूगिरे रा. ढवळी यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4572-2026 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 416, 438 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश आण्णासो हारूगिरे ,शानाबाई आण्णासो हारूगिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण सुखदेव माळी"
}
