{
  "village_code": "27350080056",
  "village_name": "ढवळी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7144,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:49:36Z",
  "surveys": [
    "326/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि फेडरअल बँक शाखा वडडी\nगहाणखत लिहुन देणार : महेश बाबूराव मरडे रा. ढवळी यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6090-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 326/1/2 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश बाबूराव मरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार विद्या वसंत मगदुम (खाता क्रमांक :- 11562) ,",
  "talathi": "अरुण सुखदेव माळी"
}
