{
  "village_code": "27350080057",
  "village_name": "विजयनगर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3219,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:33:19Z",
  "gone_at": "2026-11-04T15:59:32Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : आबासाहेब शिंदे सर्व सेवा सहकारी सोसायटी , लि म्हैसाळ\nलिहुन देणार : जयसिंगराव कृष्णा पाटील रा. विजयनगर यांनी आबासाहेब शिंदे सर्व सेवा सहकारी सोसायटी लि म्हैसाळ इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 63 क्षेत्र 0.61 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता शामराव बेळकुडे"
}
