{
  "village_code": "27350080057",
  "village_name": "विजयनगर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3221,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:33:19Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री कुमुदिनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादीत म्हैसाळ तर्फे विदयमान चेअरमन सौ मनोरमादेवी मनोज शि॑दे\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश गणपती भंडारे रा. विजयनगर यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5825-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश गणपती भंडारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता शामराव बेळकुडे"
}
