{
  "village_code": "27350080058",
  "village_name": "म्हैसाळ (एस)",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 22989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-10",
  "objection_until": "2026-07-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:23:08Z",
  "surveys": [
    "337"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/06/2026खरेदी\nखरेदी घेणार :-१) राजाराम बाबू जाधव ,२)सुधाताई आण्णासो जाधव यांनी\nखरेदी देणार:-1) मारुती गणपती आवळे यांचे कडून बाजुस दाखल केले जमीन गट नं ३३७ क्षेत्र २ हे २७ आर. पोटखराब क्षेत्र 0 हे ८९ आर.आकार १ रु ३१ पैसे पैकी खरेदी देणार यांचे क्षेत्र ० हे १७ आर.आकार ० रु १० पैसे पैकी क्षेत्र ० हे ०२ आर शेतजमीन खरेदी घेणार यांनी सदर गटात लगत खातेदार असल्याने रस्त्यासाठी खरेदी घेतली असे, सह दुय्यम निबंधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त क्रमांक ४९७/२००० दिनांक ११/०२/२००० प्रमाणे रक्कम रुपये ५०००० /-देऊन खरेदी घेतली,वर्दी अर्ज व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक :-मराअ -२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-१ दिनांक :-१८/०२/२०२६ व लगत महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग सांगली यांचे कडील झोन दाखला क्रमांक जा.क्र.:- झोन दाखला/ससंसा/२४२३ दिनांक ०५/०५/२०२६ ची प्रत आणि दस्ताचे छायांकीत प्रतीवरून नोंद केली , वर्दी अर्ज व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक :-मराअ -२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-१ दिनांक :-१८/०२/२०२६ व लगत महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग सांगली यांचे कडील झोन दाखला क्रमांक जा.क्र.:-झोन दाखला/ससंसा/२४२३ दिनांक ०५/०५/२०२६ ची प्रत आणि दस्ताचे छायांकीत प्रत फाईललीस दाखल",
  "talathi": "शिवाजी देवाप्पा नरुटे"
}
