{
  "village_code": "27350080058",
  "village_name": "म्हैसाळ (एस)",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 23204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:23:08Z",
  "surveys": [
    "1527/1",
    "1527/2",
    "1910",
    "1972",
    "2009",
    "253",
    "256"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबक्षिसपत्राने\nबक्षीस घेणार :-1) संगीता गुंडाप्पा माने यांनी\nबक्षीस देणार:-1) हिंदमाता गुंडाप्पा माने यांचे कडून बाजुस दाखल केले जमीन १)गट नं १५२७/१ क्षेत्र २ हे.१२ आर. आकार २१ रु ०० पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे ७०.६७ आर. आकार ६ रु ९९ पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे १७.६६७५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली, २)गट नं १५२७/२ क्षेत्र १ हे.२६ आर. आकार ७ रु ८१ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे २७.६२ आर. आकार १ रु ७१ पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे ०६.९०५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली, ३)गट नं १९१० क्षेत्र १ हे.४९ आर. आकार ३ रु ८७ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे ४९.६७ आर. आकार १ रु २८ पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे १२.४१७५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली,व खाता नं २९२७ चे क्षेत्र ० हे ४९.६७ आर. आकार १ रु २८ पैसेची संपूर्ण मिळकत जमीन बक्षीस पत्र करून घेतली ,४)गट नं १९७२ क्षेत्र ० हे.८४ आर. आकार ८ रु ७५ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे १४ आर. आकार ० रु ०० पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे ०३.५० आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली,व खाता नं २९२७ चे क्षेत्र ० हे १४ आर. आकार १ रु ४५ पैसेची संपूर्ण मिळकत जमीन बक्षीस पत्र करून घेतली, ५)गट नं २००९ क्षेत्र १ हे.०४ आर. आकार १० रु७५ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे १७.३३ आर. आकार १ रु ७९ पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे ०४.३३२५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली,व खाता नं २९२७ चे क्षेत्र ० हे १७.३३ आर. आकार १ रु ७९ पैसेची संपूर्ण मिळकत जमीन बक्षीस पत्र करून घेतली, ६)गट नं २५३ क्षेत्र ० हे.६३ आर. आकार ० रु ७५ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे २१ आर. आकार ० रु २५ पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे ०५.२५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली, ७)गट नं २५६ क्षेत्र १ हे.०१ आर. पो ख ० हे ०८ आर आकार १ रु १९ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे ३३.६७ आर. आकार ० रु ४० पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे ०८.४१७५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली असे सह दुय्यम निबंधक मिरज वर्ग १ यांचेकडील दस्त क्रमांक ६९४७/२०२६ दिनांक ०५/०८/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये 00/-देऊन बक्षीस पत्र करून घेतले,वर्दी अर्ज व दस्ताचे छायांकीत प्रतीवरून नोंद केली , वर्दी अर्ज व दस्ताची छायांकीत प्रत फाईललीस दाखल",
  "talathi": "शिवाजी देवाप्पा नरुटे"
}
