{
  "village_code": "27350080058",
  "village_name": "म्हैसाळ (एस)",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 23216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:23:08Z",
  "surveys": [
    "1503"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nजप्ती बोजा\nमा विशेष वसुली अधिकारी ए.पी पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या हसूर ता.शिरोळ जि कोल्हापूर यांचेकडील परीशीठ -18 कलम १५६ (नियम १०७ (१०)) जा क्र एस.आर.ओ./जप्ती सन २०२६-२७ दिनांक :-२४/०२/२०२६ व कलम १०१ खाली वसुलीसाठी प्रमाणपत्राचा नमुना (नियम ८६ फ पहावा) जा.क्र. २९३० वसुली दाखला क्र.१११५/२०२५ कलम १०१/२०२५-२६ व लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ आदेश जा.क्र./१९६४/कक्ष क- ३ /का.क.१५६ /आदेश /सन २०२६ दिनांक १८/०५/२०२६ नुसार कर्जदार श्री महेंद्र बाळासाहेब मगदूम यांचे जमीनदार श्री बाळासो भरत घोरपडे यांचे बाजूस दाखल जमीन गट नं १५०३ या जमिनीवर र रु ६०८०८ /-जप्ती बोजा दाखल करणेबाबत मा विशेष वसुली अधिकारी ए.पी पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या हसूर ता.शिरोळ जि कोल्हापूर यांचेकडील परीशीठ -18 कलम १५६ (नियम १०७ (१०)) जा क्र एस.आर.ओ./जप्ती सन २०२६-२७ दिनांक :-२४/०२/२०२६ व कलम १०१ खाली वसुलीसाठी प्रमाणपत्राचा नमुना (नियम ८६ फ पहावा) जा.क्र. २९३० वसुली दाखला क्र.१११५/२०२५ कलम १०१/२०२५-२६ व लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ आदेश जा.क्र./१९६४/कक्ष क- ३ /का.क.१५६ /आदेश /सन २०२६ दिनांक १८/०५/२०२६ आदेश आल्याने र रु ६०८०८ /-जप्ती बोजा दाखल केला, वर्दी अर्ज व मा विशेष वसुली अधिकारी ए.पी पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या हसूर यांचेकडील आदेश दप्तरी दाखल असे,",
  "talathi": "शिवाजी देवाप्पा नरुटे"
}
