{
  "village_code": "27350080058",
  "village_name": "म्हैसाळ (एस)",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 23223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:23:08Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : पै शंकर बसाप्पा कोरे वि कार्य सह (विकास) से सोसा लि विजयनगर\nलिहून घेणार : रामलिंग बाबासो कोठीवाले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : दिनांक 26/09/2025 रोजी पै. शंकर बसप्पा कोरे विविध कार्यकारी सहकारी सोसायट चा रामलिंग बाबासो कोठीवाले यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 22547 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पै शंकर बसाप्पा कोरे वि कार्य सह (विकास) से सोसा लि विजयनगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी देवाप्पा नरुटे"
}
