{
  "village_code": "27350080058",
  "village_name": "म्हैसाळ (एस)",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 23226,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:23:08Z",
  "surveys": [
    "187",
    "188/1",
    "188/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमृत्यूपत्राने\nमृत्यूपत्राने लिहून ठेणार:- लक्ष्मीबाई उर्फ लक्ष्मी वसंत सपकाळ यांनी रजिस्टर दस्त क्र ३१२८/२०२६ दि ६/०६/२०२६ रोजी रजिस्टर मृत्यूपत्र लिहून ठेवून त्यांचे पशचात त्यांनी त्यांची मुले ,१) बाळासाहेब वसंत सपकाळ ,मुलगा २) प्रकाश वसंत सपकाळ मुलगा, यांना त्यांचे एस्टेटेची वहीवाट करणेसाठी नेमलेने , जमीन ग.नं १८७ मधील क्षेत्र १ हे ०२ आर, आकार २ रु ७५ पैसे त्यापैकी त्यांचे समाइक खाता नं १४०१३ चे क्षेत्र ० हे २१ आर, आकार ० रु ०० पैसे त्यापैकी त्यांच्या समाइकतील संपूर्ण हिश्याची मिळकत व २), जमीन ग.नं १८८/१ मधील क्षेत्र १ हे ६१ आर, आकार ० रु ०० पैसे त्यापैकी त्यांचे समाइक खाता नं ४४४५ चे क्षेत्र ० हे ५३,६७ आर, आकार ० रु ०० पैसे त्यापैकी त्यांच्या समाइकतील संपूर्ण हिश्याची मिळकत आणि ३) जमीन ग.नं १८८/२ मधील क्षेत्र ४ हे १४ आर, आकार ० रु ०० पैसे त्यापैकी त्यांचे समाइक खाता नं २३१४ चे क्षेत्र १ हे ३८ आर, आकार ० रु ०० पैसे त्यापैकी त्यांच्या समाइकतील संपूर्ण हिश्याची मिळकत जमिनीस रजिस्टर मृत्यूपत्र त्यांनी त्यांची मुले ,१) बाळासाहेब वसंत सपकाळ ,मुलगा २) प्रकाश वसंत सपकाळ मुलगा यांचे नावे केले, वर्दी आर्ज,रजिस्टर मृत्यूपत्र दस्त क्र ३१२८/२०२६ दि ६/०६/२०२६ छायांकित प्रत व मृत्यूताचा दाखला वरून नोंद केली, वर्दी आर्ज,रजिस्टर मृत्यूपत्र दस्त क्र ३१२८/२०२६ दि ६/०६/२०२६ छायांकित प्रत व मृत्यूताचा दाखला फायलीस दाखल असे,",
  "talathi": "शिवाजी देवाप्पा नरुटे"
}
