{
  "village_code": "27350080058",
  "village_name": "म्हैसाळ (एस)",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 23239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:23:08Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : श्री कुमुदिनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित म्हैसाळ\nलिहून घेणार : रामलिंग बाबासो कोठीवाले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : प्रमाणे रामलिंग बाबासो कोठीवाले यानी श्री कुमुदिनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित म्हैसाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 20893\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री कुमुदिनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित म्हैसाळ यांचेकडील पत्र व रिकन्वेंस दस्त क्रमांक ५९२८/२०२६ दिनांक २३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी देवाप्पा नरुटे"
}
