{
  "village_code": "27350080058",
  "village_name": "म्हैसाळ (एस)",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 23245,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:23:08Z",
  "surveys": [
    "985",
    "987/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था मर्या सांगली शाखा म्हैसाळ\nलिहून घेणार : सुभाष बाबु बंजंत्री,दिपक बाबू बजंत्री\nयांनी सर्व्हे क्रमांक : 985 तपशिल : प्रमाणे दिपक बाबु बंजंत्री ,दिपक बाबू बजंत्री ,सुभाष बाबु बंजंत्री यानी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था मर्या सांगली शाखा म्हैसाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19082 सर्व्हे क्रमांक : 987/1 तपशिल : प्रमाणे दिपक बाबु बंजंत्री ,दिपक बाबू बजंत्री ,सुभाष बाबु बंजंत्री यानी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था मर्या सांगली शाखा म्हैसाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19082 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था मर्या सांगली शाखा म्हैसाळ यांचेकडील पत्र क्रमांक १४६/२०२६-२७ दिनांक;२९/१०/२०२६ व रिकन्वेंस दस्त क्रमांक ५८६१/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी देवाप्पा नरुटे"
}
