{
  "village_code": "27350080059",
  "village_name": "नरवाड",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12385,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:53:45Z",
  "surveys": [
    "420"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ब्रम्हा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.नरवाड, शाखा - नरवाड ता.मिरज, जि.सांगली\nगहाणखत लिहुन देणार : आनंदा सदाशिव कुंभार ,मालन सदाशिव कुंभार रा. नरवाड यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5422-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 420 क्षेत्र 0.1040 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा सदाशिव कुंभार ,मालन सदाशिव कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी देवाप्पा नरुटे"
}
